सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला काही अर्थ नाही असा.
उदाहरणे : त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
समानार्थी : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ, व्यर्थ
जिसका कोई अर्थ न हो।
Having no meaning or direction or purpose.
अर्थ : ज्यात काही फायदा नाही असा.
उदाहरणे : त्याचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले.
समानार्थी : निष्फळ
जिसका कोई फल या परिणाम न हो।
Not successful. Having failed or having an unfavorable outcome.
स्थापित करा
निरर्थक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirarthak samanarthi shabd in Marathi.